Open for Hurda Party Now

If you are looking for perfect Hurda party or for an outing with family and friends, Devrai Agro Tourism is the destination to relax and have fun in nature.

If you are looking for perfect Hurda party or for an outing with family and friends, Devrai Agro Tourism is the destination to relax and have fun in nature.
We are located at a distance of 45 mins from Pune and spread over 4 acres of farm land with large number of indigenous tree species and a Palm Garden.

Hurda Party at Devrai

We at DEVRAI AGRO TOURISM are excited to announce that we are open to serve you now.
Enjoy the beauty of nature at our plant Nursery with our farm fresh veg authentic Maharashtrian food.

Activities & Facilities

If you are looking for a relaxing, refreshing and rejuvenating experience altogether, we offer all of that under one roof.

Tea Break

Tea break for some refreshment is so important on a trip. Sips of tea are like breaths of energy and freshness for us.

Children's Play Area

Children need to use their energy in fun and wide movements and this is a perfect opportunity!

Palm garden with hammocks

Feel and experience the health benifits of hammocks.

Gallery & Pictures

Take a look at some pretty pictures captured in and around our premises.

What Our Guests Say

We take pride in serving our guests with the best experience. Read what they say.

5/5
#हुरडापार्टी बरोब्बर आजपासुन मागे आठ दिवसाची गोष्ट... मस्त सकाळचं कोवळं, लख्खं ऊन...व त्या ऊन्हातुन प्रवास!.... वर्षभर घरात बसुन मरगळ आलेल्या मनाला एवढुसा तरी चेंज हवाच होता.......आणी तो मिळाला वीणाताईमुळे....... वीणाताईच्या फार्महाऊसवर हुरडापार्टीचे आमंत्रण आले...होयनाही करता करता मी ही निघालेच....आणी खुप मस्त ऊत्साहवर्धक...कोरोनाबिरोना विसरुन हा दिवस घालवला.....थेऊरच्या गणपतीचे दर्शन घेऊन तिथुन दहाकिमीवर असणार्‍या देवराई फार्मसला आम्हाला पोहोचायला तसा ऊशीरच झालेला....पण गेल्या गेल्या वीणाताईचे ऊबदार हसु स्वागताला ऊभे बघुन उशिरबिशीर सगळ विसरले गेले.... माझ्यासारख्या शहरात जन्मलेल्या व्यक्तीला हुरडापार्टी वगैरे ऐकुन माहीत होते फक्त! तो अनुभव घेता आला तो वीणाताईमुळे व तिच्या फॅमीलीमुळे..... गेल्या गेल्या आधी पोचलेल्या सख्यांना बघुन (कित्तीतरी दिवसांनी सगळ्या भेटत होत्या.😄) मनाला इतके छान वाटले की बस्स... लगेच वीणाताईच्या सुनेने दिपाने आमच्यापुढे भाजलेला हुरडा,घरचं दही,वेगवेगळ्या चटण्या, गुळ, आणुन ठेवले.......सोबतच्या द्रोणात ज्याला ज्याने हवं तसं,व हव तितक घ्यायच होत!...प्रथमच हा मेवा पाहील्यामुळे आम्ही सगळ्यांनी आडवा हात मारला......अहाहा...अवर्णनिय चव होती त्या मेव्याची....दिलखुश एकदम...... .......देवराईचा परीसर कधी एकदा बघेन अस झालेल.......गप्पा मारत ,एकमेकींच्या चौकशा करत अक्षरशः हसत खिदळत हुरडापार्टी पार पडली.....अजुनही आलेला एक गृप वयाने मोठा पण Too cool😍 टाईपचा होता. त्याही मस्त एंजाॅय करत होत्या.....पहीले खाणे जिरायच्या आधीच वीणाताईने अजुन एक सरप्राईज तयार ठेवलेल होत! ते म्हणजे "पोपटी" पार्टी....😄😄😄 येस्स...फक्त यु ट्युबला पाहीलेली ही रेसिपि.....त्या दिवशी अचानक समोर आली...मस्त सगळ्यांनी मिळुन मसाले भरुन त्याचे थर लावुन,मातीत खड्डा करुन त्यावर ते भाज्या भरलेले मडके पालथे ठेवले....कडेने जाळ लावला...(शब्दशः हं😄) आता पोपटी होईपर्यंत काय काम? पोटातला हुरडाही जिरायला हवाच होता....मग वीणाताईबरोबर मस्त सगळ्यांनी तिच्या शेताची शिवारफेरी केली....पाण्याने तुडुंब भरलेल्या तीन विहीरी....पामचे बन...ससोबाचे घर,वीणाताईच्या मिस्टरांनी जोपासलेली नर्सरी...(हो, श्री रघुनाथ ढोले हे वृक्षप्रेमी आहेत.त्यांची नर्सरी आहे. झाडापेडांवर प्रचंड प्रेम करणारा,माहीती असणारा हा माणुस गावोगावच्या देवराया विकसित करुन देतात...यासाठी कुठलीही किंमत न आकारता,मोफत झाडे पुरवतात.यांचे यु ट्युबवर व्हिडीयोही आहेत. जरुर पाहावेत असे!) खुप सारे फोटो काढुन चेष्टामस्करी करत आमची शिवारफेरी संपली...मी तर तेवढ्यानेही दमले होते....😝 परत आलो तर पोपटी तैय्यार होती...... वीणाताईचा भरगच्च मेन्यु पाहुन भुक अजुनच चाळवली..... (हो हुरडा जिरला होता आता.😝) पिठलं,भाकरी,ठेचा,चटण्या,दहीभात,मसालेभात,पोपटी ची भाजी,सगळं झाल्यावर डेझर्ट...अहाहा....काय खाऊ न काय नको अस झालेलं.....पोट भरलं पण मन भरेना...(किती तो हावरटपणा ना!😆😆) इतक भरपेट जेवण झाल्यावर साहजिकच थंडगार सावलीत जराssस आडवं व्हावं असं वाटायला लागणारच किनई........(कोण रे कोण म्हणतय तिकडे पुणेरी सवय म्हणुन?...आहेच मुळी...😝😝) पण तस अजिबात झाले नाही....मस्त एकमेकींना तिळगुळ वड्या वाटत गप्पा रंगलेल्या....कसली झोप अन कसलं काय?......किती बोलु न कीती नको असं झालेल सगळ्यांनाच....... चार वाजता आमचे दोन छोटे राजे...सिराज व राजवर्धन यांचा बोरन्हाणाचा कार्यक्रम ठेवलेला...तो ही मस्त एंजाॅय केला..... त्यानंतर रघुनाथसरांचे देवराई या विषयावर छोटेसे माहीतीपर लेक्चर झाले.....अतिशय तळमळीने त्यांनी हा विषय मांडला...त्यांना या क्षेत्रात अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत.... संध्याकाळी घरी निघताना सगळ्यांना हवी ती रोपे घेऊन जाण्याची विणाताईने सुचना केली..व आम्ही परत एकदा तुटुन पडलो....तुळस,जास्वंद,मोगरा,हळदीकुंकु,कडीपत्ता,शोभेचे वेल....ज्याने जे हवे ते घेतले.... संध्याकाळच्या मावळतीला फोनच्या कॅमेर्‍यात बंदीस्त करुन आम्ही निघालो!....पण मनात एक अविस्मरणिय आनंद घेऊनच..... थँक्स वीणाताई....तुझ्यामुळे आणी तुझ्या कुटुंबामुळे एक छान आणी वेगळा अनुभव घेतला...😊😊🙏🏻🙏🏻
वृषाली बोरावके
5/5
Thankyou Deepa Didi and Dhole Family for the party everything was really best. It was so peaceful to be their with nature ✨we enjoyed alot and thankyou for making our sunday more special❤️It was the best get-together 🤩🌴✨✨
vasudha Fulsounder

Plan an Unforgettable Experience in Devrai Agro Tourism Today!

We can help you fit your trip and experience within your allotted budget.

Book Your Trip Now