About Us

आमची खास आकर्षणे

  • हुरडापार्टी
  • उत्तामायुर्वेदिक_चहा
  • जाणीवपूर्वकदेशीवनस्पती_संवर्धन
  • palm_चे_बन
  • चिमुकल्यांसाठी मोठे मैदान
  • स्वादिष्ट आणी रुचकर मराठी जेवण
  • healthy_breakfast
  • आगत्याचे_आदरातिथ्य

आणि बाकीचे सगळं हे फोटो बोलतील
तुमच्या मोठ्या ग्रुप बुकिंग वर हमखास सवलत मिळेल.

ती घनदाट झाडी, आपल्याला माहिती नसतील इतक्या देशी वनस्पती आणि त्यांची सुंदर सुंदर फुलं आणि सुमधुर फळ!!!
सकाळी गेल्या गेल्या अस्सल फक्कड नाष्टाचा बेत आणि आयुर्वेदिक तल्लफ एका क्षणात भागवेल असा अप्रतिम चहा!!

दुपारी भरपेट आणि निवडक अस्सल निवडक मराठी जेवण आणि संध्याकाळी फक्कड भजी सोबत सुस्ती पळवनारा चहा!!!

चिमुकल्यांची तर अजूनच मजा त्यांना भरपूर खेळायला आणि हुंदडायला जागा, गायी, ससे यांच्या सोबत घालवायला अख्खा दिवस आणि सोबत बागकाम आणि शेताची नवीनच ओळख!!
याची आपण कोरोनाच्या पिंजऱ्यात राहून कल्पना केली आहे नाही का?

मग चला एक दिवस कल्पनेतली मजा प्रत्यक्षात करूया.

Hurda Party at Devrai

आपल्या शेतावर जाऊन धमाल मस्ती आणि त्या जीवनाची खरीखुरी माहिती आणि ज्ञान घेऊया!!
कुठ? अहो हपसर पुणे येथून अवघा 30किमी जायचंय आपल्या
#चिंतामणी च थेऊर नाही का? अगदी तिथंच.
चिंतामणी च दर्शन घ्यावयाचे आणि मागे आमचं #देवराईकृषी पर्यटन
#DevraiAgroTourism Theur-Naigoan आमची खास आकर्षणे
#हुरडापार्टी
#उत्तामायुर्वेदिक_चहा
#जाणीवपूर्वकदेशीवनस्पती_संवर्धन
#palm_चे_बन
#चिमुकल्यांसाठी मोठे मैदान
#स्वादिष्ट आणी रुचकर मराठी जेवण
#healthy_breakfast
#आगत्याचे_आदरातिथ्य
आणि बाकीचे सगळं हे फोटो बोलतील
तुमच्या मोठ्या ग्रुप बुकिंग वर हमखास सवलत मिळेल.

Activities & Facilities

If you are looking for a relaxing, refreshing and rejuvenating experience altogether, we offer all of that under one roof.

Tea Break

Tea break for some refreshment is so important on a trip. Sips of tea are like breaths of energy and freshness for us.

Children's Play Area

Children need to use their energy in fun and wide movements and this is a perfect opportunity!

Palm garden with hammocks

Feel and experience the health benifits of hammocks.

Plan an Unforgettable Experience in Devrai Agro Tourism Today!

We can help you fit your trip and experience within your allotted budget.

Book Your Trip Now